इंदिरानगर !….. २७ हजाराचे गोवंश मांस पकडले …… अशोक शर्माळे यांची धडाकेबाज कामगिरी….!
लाल दिवा : महाराष्ट्र प्राणी संरक्षण उल्लंघन गोवंश मांसची मास विक्री करण्याच्या उद्देशाने संशयितास इंदिरा नगर पोलीस ठाणे पथकाने पकडले आहे. मि-27,000/ रुपये त्यात एकूण पाच गोण्यामध्ये भरलेले गोमासाचे लहान मोठे तुकडे वजन अंदाजे 90 किलो पकडण्यात आलेला इसम लाईक इलियास शहा रा.वडानाका नाशिक वरील तारखेस वेळी व ठिकाणी गुप्त बातमी दाराकडून मिळेलेल्या माहिती नुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक आणकोलीकर , गोपनीय पथक व गुन्हे शोध पथक यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता यातील आरोपीत मजकूर याने महाराष्ट्र राज्यामध्ये गोवंश जनावरांची हत्या व मांस विक्री करण्यास बंदी असताना सदर आदेशाचे उल्लंघन करून वरील वर्णनाचे मास विक्री करण्याच्या उद्देशाने व सदर मास सर्वसामान्य जनतेच्या जीवितास धोका असलेल्या रोगाचा संसर्ग पसरवण्यास संभव असताना चोरट्या रीतीने ठेवून बाळगताना मिळून आले म्हणून गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला
सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्ष अशोक शरमाळे
सहाय्यक पोलीस निरीक्षक आणकोलीकर पोउपनिरी-सोनार अंमलदार -पोहवा. खरोटे सौरभ राजेंद्र माळी यांनी केली आहे