आठवड्याभरात डेंग्यूचे समूळ उच्चाटन करा; पालकमंत्र्यांचे यंत्रणेला निर्देश..

लाल दिवा-नाशिक, दि.२९ : शहरात २६ दिवसांतच डेंग्यूचे नवीन १९३ रुग्ण आढळले असून शहरातील डेंग्यू बाधितांचा एकूण आकडा ७१५ वर

Read more

मी कुठल्याही चौकशीला तयार ….नार्को टेस्ट करा अथवा अन्य कुठलीही चौकशी करा मी त्या चौकशीला सामोरे जायला तयार आहे….- दादाजी भुसे , पालकमंत्री नाशिक……!

लाल दिवा -नाशिक,दि.१८ : माझ्यावरील सर्व आरोप खोटे आहेत, हे आरोप राजकीय हेतूने प्रेरित आहेत नार्को टेस्ट करा अथवा अन्य

Read more

येणाऱ्या काळात नाशिकचा कायापालट होणार- मंत्री भुसे कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर “चाय पे चर्चा” कार्यक्रमास पालकमंत्र्यांची उपस्थिती…!

लाल दिवा-नाशिक,दि.९: शहरात आज कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आर्किटेक्स आणि इंजिनिअर्स असो., नाशिक आयोजीत ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रमास नाशिक जिल्हा पालकमंत्री दादाजी

Read more

मांजरपाडा २ प्रवाह वळण योजनेस प्रशासकीय मान्यता मिळणेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंत्री दादाजी भुसे यांचे पत्र ….!

लाल दिवा -नाशिक,दि.१२ : गिरणा खोरे मुळात तुटीचे खोरे आहे. कसमादेसह खानदेशमधील नागरिकांसाठी मांजरपाडा प्रकल्प वरदान ठरणारा आहे. गेल्या चार

Read more

मांजरपाडा २ प्रलाल दिवा -नाशिक,दि.१२ : गिरणा खोरे मुळात तुटीचे खोरे आहे. कसमादेसह खानदेशमधील नागरिकांसाठी मांजरपाडा प्रकल्प वरदान ठरणारा आहे. गेल्या चार दशकांपासून यासंदर्भात मागणी होत आहे. मांजरपाडा-१ ला शासनाने परवानगी देऊन प्रत्यक्ष कामही पूर्ण झाले आहे. त्याचवेळेस मांजरपाडा-२ प्रकल्प कार्यान्वित होणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांची भावना लक्षात घेवून सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यांनी पुढाकार घेतला असून मांजर पाडा दोन संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रव्यवहार केला आहे. मांजर पाडा -२ प्रकल्पाचा DPR तयार झाला असून या प्रकल्पाचे राज्य तांत्रिक सल्लागार समितीकडे छाननीचे काम अंतिम टप्प्यात आहे. राज्यातील एकनाथ शिंदे व भाजप सरकारने उर्ध्व गोदावरी प्रकल्पासाठी दीड हजार कोटी रुपयाचा निधी मंजूर केला आहे. ही समाधानाची बाब आहे त्याचवेळी मांजरपाडा-२ कडे दुर्लक्ष करून चालणार नसल्याची आग्रही भूमिका मंत्री भुसे यांनी घेतली आहे. गिरणा खोऱ्याला लाभदायी ठरणारा तसेच कसमादेवासीयांना त्याची मोठी प्रतिक्षा आहे. मांजरपाडा-२ कार्यान्वित झाल्यास कसमादेसह खानदेशमधील शेतीला त्याचा फायदा होईल. त्याचप्रमाणे उत्तर महाराष्ट्रातील शेकडो पाणीपुरवठा योजनांनाही फायदा होऊ शकेल. मंत्री दादा भुसे यांनी या प्रश्‍नाला सर्वाधिक प्राधान्य देत तो सोडविण्यासाठी आग्रही भूमिका घेतल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी वापराविना अरबी समुद्रास (गुजरात) जाऊन मिळते. हे अतिरिक्त पाणी पूर्वेकडील तुटीच्या गिरणा उपखोऱ्यात वळविणे हा मांजरपाडा-२ योजनेचा मुख्य उद्देश असून केम डोंगरात उगम पावणाऱ्या नार – पार नदीवर मांजरपाडा-२ योजना साकारण्याचे प्रस्तावित आहे. शासनाच्या धोरणानुसार पश्चिम वाहिनीद्वार समुद्राला जाऊन मिळणारे पाणी आडवून अतितूटीच्या गिरणा खोऱ्यात (तापी खोरे) पाणी वळवून सिंचना ४९१५ हेक्टर) क्षेत्राचे व टंचाईग्रस्त भागातील पिण्याच्या पाण्याचे स्थिरीकरण करणे आवश्यक आहे. एकात्मिक जल आराखडयानुसार १७.९८ द.ल.घ.मी. (६३४.९६ द.ल.घ.फु.) इतकी पाणी साठयाची तरतूद ठेवण्यात आली असून या प्रकल्पास पाणी उपलब्धता प्रमाणपत्र प्राप्त आहे. मांजरपाडा -२ (गुगुळ-पार-तापी) गिरणा प्रकल्प अहवाल हा तापी पाटबंधारे प्रकल्प महामंडळ, जळगांव यांचे पत्र दिनांक ०७/०७/२०२१ नुसार (ता.प्रा.प्र. म प्रशा२/२९२ / २०२१) सादर करण्यात आलेला आहे. सदर प्रकल्पामुळे स्थानिक रहिवाशांचा पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाचा प्रश्न मार्गी लागणार असल्याने स्थानिक लोकप्रतिनिधी व रहिवासी हा प्रकल्प होणेबाबत आग्रही असून हा प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लागणेसाठी शासनाच्या धोरणानुसार संबंधितांना आदेश देण्याची मागणी मंत्री भुसे यांनी केली आहे.वाह वळण योजनेस प्रशासकीय मान्यता मिळणेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंत्री दादाजी भुसे यांचे पत्र ….!

लाल दिवा -नाशिक,दि.१२ : गिरणा खोरे मुळात तुटीचे खोरे आहे. कसमादेसह खानदेशमधील नागरिकांसाठी मांजरपाडा प्रकल्प वरदान ठरणारा आहे. गेल्या चार

Read more

पालकमंत्री दादाजी भूसेंच्या पाठपुराव्याने जिवरक्षकास स्कुबा डायव्हिंग सेट व कॉम्प्रेसर मशीन झाले उपलब्ध शासनाच्या नावीन्यपूर्ण योजनेतून पाच लाख सात हजाराचे साहित्य उपलब्ध…!

लाल दिवा -नाशिक ,दि.५ : जिल्ह्यातील सिन्नर येथील जिवरक्षक गोविंद तुपे यांनी आजतागायत जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाण्यात वाहून गेलेले तसेच

Read more

नाशिक रोड ते द्वारका डबल डेकरसाठी पालकमंत्र्यांचे केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांना प्रत्र..!

लाल दिवा- नाशिक,दि.९ : नाशिक रोड ते द्वारका हा पुणे-नाशिक, राष्ट्रीय महामार्गाचा एक भाग असून त्यावर मोठ्या प्रमाणात नागरी वाहतुकीसह

Read more
error: Copying Content is punishable offence !!