पाटबंधारे कर्मचारी सहकारी पतसंस्थेची निवडणूक संपन्न..!

लाल दिवा-नाशिक,ता.१ : कै.किशोर सूर्यवंशी प्रेरित पाटबंधारे कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित नाशिक संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक सन 2023 ते 2028 नुकतीच पार पडली. यात एकूण जागा 13 होत्या. त्यापैकी 10 बिनविरोध व तीन जागांसाठी निवडणूक

झाली. यामध्ये इतर मागास प्रवर्गातून हर्षद गुरव, महिला प्रवर्गातून दीपमाला परदेशी व श्रद्धा खोत या निवडून आले.

 

बिनविरोधी संचालक मंडळ मध्ये

  • 1)गायकर सचिन 
  • 2)शिंदे विवेक 
  • 3) मोरे शशिकांत
  •  4)पगारे प्रशांत
  •  5) बराटे तेजस 
  • 6)शिरसाट राजेश 
  • 7)चौधरी संदीप
  •  8)गांगुर्डे मोहन 
  • 9)अहिरे विकास 
  • 10)वाघ रवींद्र निवडून आले
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Copying Content is punishable offence !!