हर्ष नारायणस्वामी पिल्ले हरवला आहे ..!

लाल दिवा : उपनगर पोलीस स्टेशन कडील मनुष्य मिसिंग रजिस्टर नंबर 85/2023 दिनांक 20/05/2023 रोजी 23:30 वाजता दाखल असून सदर मिसिंग मधील मुलगा हर्ष नारायणस्वामी पिल्ले वय १९ वर्ष व राहणार हरी ओम नगर नाशिक रोड नाशिक हा घरात कोणास काही एक न सांगता कुठेतरी निघून गेला आहे तरी तो मिळून आल्यास उपनगर पोलीस स्टेशन 0253 2415641 या नंबर वर संपर्क करावा.

 

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
2

मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Copying Content is punishable offence !!