दादा भुसे यांनी घेतला राऊत यांचा समाचार….!
लाल दिवा-नाशिक,ता.२ नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी खोचक शब्दात समाचार घेतला ….
. ते म्हणाले, राऊत हा एक दलाल माणूस आहे. ते स्वतःला शिवसेनाप्रमुख समजू लागले आहेत. त्यांच्या मनामध्ये वेगळी स्वप्न आहेत. त्यांना असं वाटतं की, मी शिवसेना पक्षप्रमुख होईल. मी दलाली करून मीठ शिवसेनेचं खायचं आणि राष्ट्रवादी काँग्रेसची दलाली करायची. कधी तरी माझी मुख्यमंत्रिपदाची लॉटरी लागून जाईन. मात्र, जो दुसऱ्यांसाठी खड्डे खोदतो, त्यात तो स्वतःच पडतो, हा जुना अनुभव आहे….
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
1
+1
+1
+1