पालकमंत्री दादाजी भुसे शिवसैनकांसोबत लाईव्ह निकाल पाहण्यासाठी शिवसेना कार्यालयात उपस्थित….!

लाल दिवा-नाशिक,ता.१०आज शिवसेनाचा आमदार आपत्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर साहेब हे जाहीर करणार आहेत. आज राज्याचेच नाहीतर, संपूर्ण देशाच्या राजकारणातील ऐतिहासिक आणि राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा निर्णय होणार आहे. हा क्षण मंत्री दादाजी भुसे साहेब नाशिक शिवसेना मध्यवर्ती कार्याल यात उपस्थित असून लाईव्ह बघत आहेत.

What’s your Reaction?
+1
1
+1
1
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Copying Content is punishable offence !!