नाशिकच्या विकासात चांद-तारे लावणाऱ्या माजी महापौर अशोक दिवेंचा वाढदिवस होणार साजरा !
लाल दिवा, ता. ८ : नाशिक शहराच्या विकासात मोलाचा हातभार लावणारे माजी महापौर अशोक दिवे यांचा वाढदिवस मंगळवारी सायंकाळी टाकळी रोड येथे मोठ्या उत्साहात साजरा होणार असून त्याकरिता विविध क्षेत्रातील मान्यवर व कार्यकर्त्यांना आमंत्रित करण्यात आले आहे.
आमंत्रण पत्रिकेचा आशय पुढील प्रमाणे,
आपणांस सर्वांना निमंत्रित करण्यात आनंद होतोय की, आपल्या सर्वांचे लाडके लोकनेते, मार्गदर्शक
*माजी महापौर आदरणीय अशोकभाऊ दिवे यांचा*
*अभिष्टचिंतन सोहळा*
*९ मे २०२३ रोजी सायंकाळी ७:०० वा*
आयोजित केला आहे तरी आपण सर्वांनी उपस्थित राहावे व सोहळ्याची शोभा वाढवावी ही विनंती..
*स्थळ:-* भाऊ बंगला, आगर टाकळी, टाकळी रोड नाशिक.
*निमंत्रक:-*
मा.नगरसेवक प्रशांतभाऊ दिवे
मा.नगरसेवक राहुलभाऊ दिवे
व समस्त दिवे व मित्र परिवार नाशिक.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1