भगरे यांच्या दणक्यात टोलनाक्याची लूट थांबली! निफाड, दिंडोरी, देवळा वासियांना दिलासा! नाशिककरांनाही सवलत मिळणार का?

लाल दिवा निफाड,दि.५ : निफाड तालुक्यातील वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी! चांदवड टोलनाक्यावर स्थानिकांना सवलत मिळवून देण्यात खासदार भास्कर भगरे यांना यश

Read more
error: Copying Content is punishable offence !!