शोले स्टाईल ……जिल्हा परिषदेच्या इमारतीवर चढून…. आत्महत्येची धमकी देणाऱ्या तरुणास…. भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली….. समजूत काढून खाली उतरविण्यात आले यश… हे बघून सर्वांचा जीव पडला भांड्यात…..!

लाल दिवा : सोमवारी जिल्हा परिषदेच्या इमारतीवर एक तरुण चढला. त्याने ॲट्रॉसिटी चा गुन्हा दाखल होईपर्यंत आपण खाली उतरणार नाही अशी धमकी दिली. गुन्हा दाखल न झाल्यास मी जिल्हा परिषदेचे इमारतीवरून उडी मारून आत्महत्या करेल असे सांगितले. त्यावेळेस तात्काळ भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी तात्काळ त्या ठिकाणी हजर झाले. शर्तीचे प्रयत्न केल्यानंतर त्याला समजावण्यात आले. खाली आल्यानंतर सर्वांचे जीव भांड्यात पडला.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love
error: Copying Content is punishable offence !!