चांदवडला प्रीमियर लीगचे उदघाटन,केदानाना चषक प्रथम पारितोषिक 51 हजार रु….!
लाल दिवा-नाशिक,ता.२५: चांदवड शहरात प्रीमियर लीग गेल्या 6 वर्षांपासून सुरू असून यावर्षीच्या 7 व्या चांदवड प्रीमियर लीगचे उदघाटन दि 24 डिसेंबर 2023 रोजी एकता क्रिकेट ग्राउंड चांदवड येथे मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
केदानाना चषक 51 हजार रु प्रथम पारितोषिक असून द्वितीय पारितोषिक 31 हजार रु आहे.अशी माहिती आयोजनकर्ते संतोष बडोदे,उमेश जाधव यांनी दिली आहे.यावेळी केदानाना आहेर,पोलीस निरीक्षक कैलास वाघ,डॉ आत्माराम कुंभार्डे,भूषण कासलीवाल,वाल्मिक वानखेडे,प्रशांत अप्पा ठाकरे आदी उपस्थित होते.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1