गजू घोडके व सुवर्णकार समाजाच्या वतीने जितेंद्र आव्हाड यांचा जाहीर निषेध…!

लाल दिवा : भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र राज्याच्या उपाध्यक्षा चित्रा ताई वाघ यांच्या बद्दल एक साधारण राजकीय क्षेत्रातील कमी अभ्यासक व स्व:ता ला उंचीचे राजकीय पुढारी समजणारा यांना हे माहिती नसावे, महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेले छत्रपती शिवाजी महाराज राजे यांच्या कारकिर्दीत महिलांना कशी वागणुक दिली यांची प्रथम माहिती घ्यावी

व समस्त सोनार समाजाच्या वतीने जितेंद्र आव्हाड यांनी सौ.चित्राताई वाघ यांच्या बद्दल शब्दरचना टिपटिपणी केली. या निमित्ताने ओबीसी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष गजु घोडके,अहिर सुवर्णकार समाज संस्था अध्यक्ष राजेंद्र दिंडोरकर,ज्येष्ठ नागरिक फाऊन्डेंशन अध्यक्ष श्री कृष्णाजी बागुल,ज्येष्ठ नागरिक श्री नंदकिशोर विसपुते भाजपचे प्रवक्ते श्री सुनील वाघ, श्री बाळासाहेब बेदरकर, श्री किरण नागरे,युवा भाजपा नेता श्री मयुर वाघ श्री कृष्णाजी धामणे, श्री संजय वाघ, श्री मनोजआग्रवाल श्री रविंद्र चांदवडकर आणि श्री राजेंद्र चांदवडकर,

 

या वेळी सर्वांच्या वतीने राज्याचे नामदार मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे व नामदार गृहमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी जातीने लक्ष देवुन लांडगा जितेंद्र आव्हाड यास समज द्यावी अशी मागणी भाषण व निषेध करुन निषेध व्यक्त केला व या निषेध व्यक्त करतांना टिपलेले छायाचित्र…..

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Copying Content is punishable offence !!