येवल्यात भुजबळांच्या पॅनलची सरशी !
लाल दिवा, ता. २९ : येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास पॅनलने घवघवीत यश संपादन केले.
या यशाबद्दल माजी आमदार पंकज भुजबळ यांच्या उपस्थितीत येवला संपर्क कार्यालय परिसरात जल्लोष साजरा करण्यात आला.
यावेळी विजयी उमेदवारांसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
1
+1
+1