पाणीपुरी विक्रेत्या व्यवसायिकाच्या पत्नीची एकलहरा रोड येथे घरात घुसून हत्या…. नाशिक रोड पोलिसांसमोर गुन्हेगारांचे आव्हान ,..!

लाल दिवा-नाशिक,ता.७ :- नाशिक रोड येथील एकलहरा रोड येथे पाणीपुरी विक्रेत्याच्या पत्नीचा अज्ञात इसमांनी घरात घुसून गळ्यावर चाकूचे वार करून खून केल्याची घटना घडलेली आहे याबाबत नाशिक रोड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की सुदाम रामसिंग बनेरीया राहणार सामनगाव एक ल्हरा रोड यांनी सांगितले की ते दुपारी चार

 

वाजेपासून तर रात्री नऊ वाजेपर्यंत एकलहरा मेन गेट नाशिक रोड येथे पाणीपुरीचे व्यवसाय करत असतो. त्यावेळी त्यांची पत्नी घरी होती त्यांच्या पत्नीचे नाव क्रांती बनेरिया वय 25 व तसेच त्यांचा भाचा अभिषेक हे दोघे घरात होते त्याचवेळी अज्ञात इसमांनी अज्ञात करण्यासाठी बनेरीया यांच्या घरात प्रवेश करून क्रांती. बनेरिया याच्या गळ्यावर चाकूचे वार करून जीवे ठार मारले. तर फिर्यादीचा

भाचा अभिषेक याला माराहान करून गंभीर जखमी केले आहे. या

घटने सामनगाव रोड परिसरामध्ये खळबळ उडाली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love
error: Copying Content is punishable offence !!