न्यू ईअरच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक नागरिकांच्या संरक्षणासाठी थेट रस्त्यावर….!
लाल दिवा-नाशिक,ता.३१ : नूतन वर्षाच्या पार्श्वभूमीवर शहरात कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये याकरिता नवनियुक्त पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली जागो जागी नाकाबंदी करण्यात आली आहे.
https://youtu.be/InV-ahZpjwA?si=B0Qd2_IJG4zzEg0W
याची पाहणी दस्तर खुद्द आयुक्तांनी प्रत्यक्ष स्पॉटवर जाऊन केली. यावेळी लाल दिव्याची बोलताना त्यांनी या संदर्भात माहिती दिली. यावेळी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस उपायुक्त आनंदा वाघ, नाशिक रोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके, नगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पगारे,, निर्भया पथक दामिनी पथक,पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. पोलीस आयुक्तांना रस्त्यावर बघून नागरिकांनी देखील त्यांच्या या कामाबाबत प्रशंसा केल्याचे दिसून आले.
https://x.com/nashikpolice/status/1741541099028570228?s=20