सिडको पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी प्रमोद दंडगव्हाळ तर उपाध्यक्ष पदी जेष्ठ पत्रकार राजेंद्रजी शेळके सर ..!
लाल दिवा : सिडको पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सर्वानुमते दैनिक सकाळचे पत्रकार प्रमोद दंडगव्हाळ तर उपाध्यक्षपदी दैनिक पुढारीचे ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र शेळके यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली आहे. कार्यकारणीतील सर्व पदाधिकाऱ्यांचे ज्येष्ठ पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, विविध पक्षातील नेते, पदाधिकारी तसेच शैक्षणिक व औद्योगिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव केला आहे. सदर कार्यकारिणीचा कालावधी हा पुढील दोन वर्षासाठी असेल. पत्रकारांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडणसाठी सदर पत्रकार संघाची स्थापना करण्यात आली आहे.
.सिडको पत्रकार संघाची कार्यकारणी जाहीर
सिडको पत्रकार संघ, सिडको, नाशिक
अध्यक्ष : प्रमोद दंडगव्हाळ (दै. सकाळ )
उपाध्यक्ष : राजेंद्र शेळके ( दै पुढारी )
उपाध्यक्ष :- नरेंद्र दंडगव्हाळ (लोकमत)
सरचिटणीस : भाई सोनार (दै गांवकरी)
कार्याध्यक्ष :- विकास बाविस्कर (आपला महानगर)
चिटणीस चंदन खतेले (दिव्य मराठी)
सह चिटणीस : अजय पाटील ( पुण्यनगरी )
खजिनदार :-प्रशांत शिरोडे (म टा)
सह खजिनदार : निशिकांत पाटील ( देशदूत )
प्रसिद्धी प्रमुख : नितीन चव्हाण (दै प्रहार)
जितेंद्र गिरासे : सह प्रसिद्धी प्रमुख ( नवराष्ट्र )
*कार्यकारिणी सदस्य*
दिलीप कोठावदे (ज्येष्ठ पत्रकार)
दिनेश जाधव (दै. लोकनामा)
सतीश नांदोडे, (दै. पुण्यनगरी )
नंदकिशोर गांगुर्डे, (दै. गावकरी )
प्रशांत निरंतर (दै. भ्रमर)
मदन बोरसे (दै. नवभारत)
हिरालाल लोथे : (भारत मिडिया फाऊंडेशन )
*इलेक्ट्रॉनिक मीडिया*
किरण आहेर , (न्यूज टुडे न्यूज )
दामोदर थोरात, ( महाराष्ट्र समाचार)
सचिन दिवटे, (एन सी एन न्यूज )
राजेंद्र सूर्यवंशी (आय बी एन 7 )
जी. बी. गायकवाड (महाराष्ट्र माझा)
सागर चौधरी, (टाइम्स न्यूज)
संदिप लामखेडे (इंडिया न्युज 27)