नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक स्वा. वीर सावरकराच्या चरणी लीन……..!
- लाल दिवा : देवीच्या चरणी हात ठेऊन अशी प्रतिज्ञा करतो की, माझ्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र युद्धात शत्रूस मारीत मरेन किंवा शिवाजी महाराजांसारखा विजयी होऊन माझ्या मातृभूमीच्या मस्तकी स्वराज्याचा राज्याभिषेक करवेन.’ असं म्हणत स्वा. सावरकरांनी याच ठिकाणी अष्टभुजा देवीसमोर घेतलेली प्रतिज्ञा…पोलीस आयुक्त – नाशिक शहर, संदिप कर्णिक (भा.पो.से.) यांनी आज २८ मे २०२४ रोजी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंती निमित्त भगूर येथील सावरकर वाडा येथे जावून त्यांच्या प्रतिमेस हार घालुन वंदन केले.
वीर सावरकर यांच्या पुरातन वाड्याची माहिती करून घेतली. तसेच त्यांच्या घरामध्ये असलेली अष्टभुजा देवी च्या मंदिरात बसून आयुक्त यांनी देवीचे दर्शन घेतले.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1