महाराष्ट्र राज्य लघुवेतन सरकारी कर्मचारी संघटनांच्या नाशिक शहर अध्यक्षपदी…… अख्तर अजिज शेख यांची बिनविरोध निवड .. ..!
विशेष प्रतिनिधी विनोद पवार
लाल दिवा : सरकारमान्य प्राप्त संघटना च्या नाशिक शहर अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली अख्तर अजिज शेख
महाराष्ट्र राज्य लघुवेतन सरकारी कर्मचारी संघ, मंत्रालय, मुंबई आपणांस कळविण्यात आनंद होत आहे की, अख्तर अजिज शेख यांची नियुक्ती महाराष्ट्र राज्य लघुवेतन सरकारी कर्मचारी संघटना मंत्रालय, मुंबई-३२ या शासन मान्य संघटनेच्या शाखा नाशिक शः अध्यक्ष या पदी सर्व कर्मचाऱ्याच्या सहमतीने 12/3/2024 पासून आपली नियुक्ती करण्यात येत आहे तरी आपण संघटनेचे काम वेळोवेळी कर्मचाऱ्याचे प्रश्न सोडविण्यासाठी व कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपली नियुक्ती करण्यात येत आहे.
पुढील कामकाज करण्यासाठी आपणांस खुप खुप शुभेच्छा..!
सौ. किताबाई मोहिते म. जिल्हा ध्यक्ष
गुलबिरसिंह चितोळे कार्याध्यक्ष
श्री. चेतन छुट्टे उपाध्यक्ष
संदीप दोंदे जेष्ठ सल्लागार
सुनिल तिवढे जेष्ठ सल्लागार
प्रवीण धेंडे (साळी) जिल्हाध्यक्ष
श्री. युवराज महोजन