मंत्री छगन भुजबळ यांच्या कडून क्रांतीसुर्य महात्मा फुले यांना विनम्र अभिवादन…..!

नाशिक,दि.११ एप्रिल :- क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या जयंती निमित्ताने राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक येथील कार्यालयात क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत विनम्र अभिवादन केले. 
    
 
यावेळी नानासाहेब महाले, दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक, विष्णुपंत म्हैसधूने, समाधान जेजुरकर, योगेश निसाळ, योगिता आहेर, पुजा आहेर, आशा भंदूरे, संजय खैरनार, नाना पवार, बाळासाहेब गीते, नितीन चांद्रमोरे, मकरंद सोमवंशी, पुष्पा राठोड, मेघा दराडे, आकाश कदम,प्रसाद सोनवणे, चिन्मय गाढे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love
error: Copying Content is punishable offence !!