गुन्हे शाखा युनिट २ च्या सोहम माछरे यांची सातपूर पोलीस ठाण्यात बदली…..?

लाल दिवा : नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी आपली प्रशासकीय कारकीर्द अतिशय स्वच्छ अशी ठेवलेली आहे. कायदा व सुव्यवस्था याबाबतीत ते कधीही कॉम्प्रमाईज करायला तयार नाही. मग तो कोणीही असो. धर्मवीर चित्रपटातील डायलॉग तुम्हाला आठवतच असेल “चुकीला माफी नाही” बस्स ! असाtáskafül bőr golf d tp link remote control tp link remote control plavky chlapec 128nove callaway reva femme Purchase Florida state seminars jerseys, football, and various accessories for Florida state seminars basket léopard femme polaroid κάμερα nike air max aliexpress nike air max 90 carhartt uk aiyuk jersey jayden daniels lsu jersey air nike sneakers च काहीसा प्रकार पोलीस आयुक्तांच्या बाबतीत त्यांच्या देहबोलीतून दिसून येतो. नुकतेच त्यांनी सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांची बदली केली असून त्या ठिकाणी गुन्हे शाखा २ चे वपोनी सोहम माछरे यांची नियुक्ती केली आहे. सोहम माछरे यांच्या कामाची एक प्रकार त्यांनी पावतीच दिल्याचे नागरिकांमध्ये चर्चिले जात आहे. तर आता युनिट दोन च्या जागी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love
error: Copying Content is punishable offence !!