सिडको विभागीय राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस ची कार्यकारिणी जाहिर. (शरद पवार गट)……!
लाल दिवा-नाशिक,ता.५ :- शहर अध्यक्ष- गजानन शेलार, प्रदेश उपाध्यक्ष गोकुळ पिंगळे, प्रदेश कार्याध्यक्षा – पुरुषोत्तम कडलग जिल्हाध्यक्ष- कोंडाजी मामा आव्हाड मा. आमदार नितीन भोसले ओबीसी शहर अध्यक्ष छबु नागरे यांचा मार्गदर्शनाखाली व प्रदेश अध्यक्ष मेहबुब शेख व नाशिक राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष- नितीन बाळा निगळ यांनी नुकतीच सिडको विभाग अध्यक्ष पदी विक्रांत डहाळे यांची नियुक्ती केली आहे. विक्रांत डहाळे यांनी वरील सर्व मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारिणी जाहिर केली आहे. त्यात दोन कार्याध्यक्ष, पाच उपाध्यक्ष, चार सरचिटणीस , दोन चिटणीस, तीन प्रभाग अध्यक्ष, चार वार्ड अध्यक्ष, खालील प्रमाणे नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
कार्याध्यक्ष-
1. अशोक बिडलान
2. आनंद पाल
उपाध्यक्ष-
1. प्रविण कानडे
2. सचिन राऊत
3. राकेश शर्मा
4. अमित गरुड
सरचिटणीस-
1. अतुल बागूल
2. Ramiz खान
3. विकी पाटील
4. शुभम शिंगणे
चिटणीस-
1. Dnyaneshwar सोनवणे
2. सतीश खरात
प्रभाग अध्यक्ष 29- संकेत सोनवणे
प्रभाग अध्यक्ष 25- गणेश दिवटे
प्रभाग अध्यक्ष 27- अक्षय राऊत