मुख्यमंत्री यांचे पोलीस कवायत मैदान येथे मोठया उत्साहात आगमन…!

लाल दिवा-नाशिक,ता.८ :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे येथील पोलीस कवायत मैदानावर आगमन झाले असून यावेळी पालकमंत्री दादाजी भुसे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

याप्रसंगी आमदार सुहास कांदे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, महानगरपालिका आयुक्त अशोक करंजकर, नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल,अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे,महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे, महापालिकेचे उपायुक्त (कर) श्रीकांत पवार यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचे स्वागत केले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love
error: Copying Content is punishable offence !!