आखिर पकडा गया..! हत्यारा ७ महिने होता फरार.. खुनाच्या गुन्हयातील फरार आरोपी ताब्यात….! पंचवटी गुन्हेशोध पथकाची कामगिरी…..!
लाल दिवा-नाशिक,ता.१४:मा. श्री. मंदिप कर्णिक मां, पोलीस आयुक्त, नाशिक शहर, मा. श्री. किरणकुमार चव्हाण, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-१, नाशिक शहर, मा. श्री. नितीन जाधव, महा. पोलीस आयुक्त, पंचवटी विभाग, नाशिक शहर यांनी नाशिक शहरातील खुन तसंच इतर गंभीर गुन्हयातील पाहिजे असलेल्या आरोपींचा शोध घेणे कामी आदेशित केले आहे.
पंचवटी पोलीस ठाणे गु.र.नं. २३२/२०२३ भा.द.वि.क. ३०२,३४ सह अॅक्ट्रॉसिटी अॅक्ट ३ (२) अन्यये दिनांक ११/०५/२०२३ रोजी दाखल गुन्हयाचा तपास मार्गदर्शनाखाली पाहिजे आरोपी फरदीन खान याचा शोध घेण्यासाठी गुन्हेशोध पथक प्रमुख महिला पोलीस निरीक्षक गेहत केंदार, पो. हवालदार दिपक नाईक, पो. हवालदार अनिल गुंबाडे, पो. हवालदार कैलास शिंदे, पो. नाईक मंदिप मालमाने, पो.शिपाई विष्णु जाधव, पोशि/११६५ घनश्याम महाले, पो.शिपाई वैभव परदेशी यांचे पथक नेमण्यात आले होते.
त्या अनुषंगाने गुन्हें शोध पथक यांना गोपनीय बातमीदारांकडून माहिती मिळाली की, वर नमूद दाखल गुन्हयातील फरार पाहीजे आरोपी नाम फर्गदन खान हा अश्वमेध नगर आर.टी.ओ. आफीमच्या मागे येणार आहे. अशी गोपनिय बातमी मिळाल्याने मदर मिळालेली माहिती लागलीच मा. महा. पो. आयुक्त पंचवटी विभाग श्री नितीन जाधव व वरिष्ठ पोलीस निगिक्षक श्री. अनिल शिंदे यांना कळवून त्यांनी केलेल्या मार्गदर्शना प्रमाणे गुन्हेशोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी सापळा रचुन गंभीर गुन्हयातील, मागिल ०७ महिन्यांपासुन फगर पाहिजे असलेला आरोपी फरदीन खान यास पळून जाण्याची संधी न देता शिताफिने जागीच पकडुन तपासकामी ताब्यात घेतले आहे.
सदरची कार्मागरी मा. श्री. संदीप कर्णिक महो, पोलीस आयुक्त, नाशिक शहर मा. श्री. किरणकुमार चव्हाण, पोलीस उप आयुक्त, पग्मिंडळ-१. नाशिक शहर, मा. श्री. नितीन जाधव, महा. पोलीस आयुक्त, पंचवटी विभाग, नाशिक शहर वपांनि/श्री. अनिल शिंदे, पोनि/श्री. मपकाळे (गुन्हे), पोनि/श्री. बगाडे (प्रशासन), पंचवटी पोलीस ठाणे नाशिक शहर यांचे मार्गदर्शनाखाली गुहेशोध पथकाचे सपोनि रोहित केदार, पो हवालदार दिपक नाईक, पो.हवालदारअनिल गुंबाडे, पो.हवालदार कलाम शिंदे,, पो . नाईक मंदिप मालमाने, पो. शिपाई विष्णु जाधव, पो . शिपाई घनश्याम महाले, पो . शिपाई वैभव परदेशी अशांनी संयुक्तिक रित्या केलेली आहे