भगवा अपना जीवन है, भगवा अपनी पहचान, भगवा से हैं हिन्दू, और भगवा से ही हिन्दुस्तान । “आपल्याला जे काही मिळवायचं असेल ते हिंदुत्ववादी विचारांवरच मिळवणार”….!
आज सकाळपासून वृत्तपत्र किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढण्यासंदर्भात वृत्त पसारित झालं असून त्यावरून मला अनेकांकडून कॉल, मेसेज असो वा प्रत्यक्षात असो विचारणा झाली, आपणा सर्वांना सांगू इच्छितो आज पर्यंत आपण एका विचारधारेवर कार्य करत आलो आहोत, एका विचारधारेत वाढलोय, जगतोय त्यामुळे हिंदुत्ववादी विचारांसोबत कधीच चुकीचं काम होणार नाही. काल – आज – उद्या सदैव हिंदुत्ववादी विचारधारेसाठीच कार्य सुरु राहील.
जय महाराष्ट्र !!
-अविष्कार अनिता दादाजी भुसे.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1