महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांच्या उपाययोजना राबवल्या जाणार -पोलीस आयुक्त संदिप कर्णिक…!
लाल दिवा : नाशिक, महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून आम्हाला काही ठिकाणे रस्त्यांची नावे मिळत आहेत. आमच्या टीमने त्यावर काम सुरू केले आहे.
महिलांनी खालील बाबत आपले अभिप्राय सीपी व्हाट्सअप क्रमांक ९९ २३३ २३३ ११ वर शेअर करावे :
https://twitter.com/nashikpolice/status/1752537859645493527?t=NKEEr5lxpTFftP0NcXl2Gg&s=19
- 1⃣ विशिष्ट ठिकाणे जेथे तुम्हाला असुरक्षित वाटते
- 2⃣ तुम्हाला निदर्शनास आणून द्यावयाचे कोणतेही कारण जसे की दारूडे इसम/ टवाळखोर, छेडछाड, निर्जन स्थळे इत्यादी.
- – संदिप कर्णिक, पोलीस आयुक्त नाशिक
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1