आपली बँक व्यापारी बँक आपले मतं आपल्या बँकेला आपले मत प्रगतीला आपले मत सहकार पॅनल ला…!
लाल दिवा-निवासी संपादक भगवान थोरात : सहकार क्षेत्रातील सभासदांच्या व ग्राहकांच्या पसंतीला उतरलेले एक नाव,आपली बँक, अर्थवाहिनी दि नाशिकरोड देवळाली व्यापारी सहकारी बँक
प्रगतीचा आलेख असाच अविरत सुरू ठेवण्यासाठी पुनश्च एकदा सहकार पॅनलच्या उमेदवारांना आपण बिनविरोध निवडून दिले आता दोन्ही महिला उमेदवारांनाही गॅस सिलेंडर निशाणीवर फुलीचा शिक्का मारून विजयी करा
सहकार पॅनलच्या महिला गटाच्या उमेदवार
अनु क्र.१ आढाव कमल दिनकर
अनु क्र.३ बोराडे रंजना प्रकाश
प्रचंड मतांनी विजयी करा…!
आपणांस दोन मते द्यावयाची आहे
मतदान दि.11जुन 2023 सकाळी 8 ते दुपारी 4
निशाणी – गॅससिलेंडर
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1