प्रदीर्घ काळानंतर डाक घर चे अधीक्षक मोहन अहिरराव होणार सेवानिवृत्त …!

लाल दिवा, ता. २६ : सर्वांचे मन जिंकणारे व डाग घर मध्ये काम करत असताना उत्कृष्ट कामगिरी बजावलेले अधीक्षक मोहन अहिरराव हे सेवानिवृत्त होत असून त्यांच्या कार्यप्रणाली बाबत सर्वत्र कौतुकाचा वर्ष होत आहे.

मोहन शंकर अहिरराव, प्रवर अधिक्षक डाकघर नाशिक विभाग हे भारतीय डाक विभागात ४१ वर्ष १ महिना १ दिवस या प्रदिर्घ सेवेच्या समाप्ती नंतर दि. ३१/०५/२०२३ रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यानिमित्ताने रविवार दि. ०४/०६/२०२३ रोजी वेळ दुपारी १० ते ०३ वा. सुदर्शन लॉन्स मंगल कार्यालय, इंदिरानगर, पाथर्डी रोड, नाशिक येथे सेवापुर्तीचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी कार्यक्रमात मान्यवरांनी उपस्थिती लावावी असे आवाहन राहुल मोहन अहिरराव, दत्तात्रय शंकरशेठ अहिरराव, मोहन शंकरशेठ अहिरराव, उमेश गजाननशेठ विसपुते, राहुल मोहन अहिरराव, पुष्पा दत्तात्रय अहिरराव, सुनिता मोहन अहिरराव, विनिता उमेशशेठ विसपुते, देवांश राहुल अहिरराव, पूजा राहुल अहिरराव यांनी केले आ

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Copying Content is punishable offence !!