उपनगर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सपकाळे यांची दमदार कामगिरी…… उघड्यावर दारू पिऊन मस्ती करणाऱ्या व टवाळखोर१९ जाणावर कडक कारवाई…!
लाल दिवा : उपनगर पोलीस स्टेशन हद्दीतील समता नगर, राहुल नगर, टाकळी गाव, तोरणा सोसायटी आदी ठिकाणी पायी पेट्रोलिंग केली. उघड्या जागेवर दारू पिऊन मस्ती करणाऱ्यांवर व टवाळखोरीं करणाऱ्यां १९ इसमावर 112/117 प्रमाणे कारवाया केल्या. तसेच इंदिरा गांधी झोपडपट्टी येथे इसम नामे धीरज सुधाकर कर्डक याचे ताब्यात 720 रु . किमतीचा देशी दारूचा माल मिळाल्याने मुंबई दारूबंदी अधिनियम 65 ई प्रमाणे कारवाई केली. सदर करवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक सपकाळे व क्राईम पी आय ठुकळे आदींसह अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले मोठ्या कारवाईने रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.!
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1