नाशिक डेप्युटी कलेक्टर यांचा संविधान आर्मीत प्रवेश ..!
लाल दिवा -नाशिक,ता.१३: नाशिक चे डेप्युटी कलेक्टर रिटायर्ड अधिकारी आदरणीय संविधान रक्षक सैनिक, अनिस शेख साहेब यांनी असंख्य नागरिकांन सह आज संविधान आर्मी मध्ये जाहीर प्रवेश केला त्यांचे संविधान आर्मी राष्ट्रीय अध्यक्ष,संविधान रक्षक सैनिक वसंविधान बचाव चळवळी चे प्रणेते ,महाराष्ट्राची मुलुख मैदानी तोफ, जगन भाऊ सोनवणे B.A.L.L.B यांनी त्यांचे अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या….!
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1