गाय गोठा प्रकरणांच्या फाईलवर सही करण्यासाठी १००० रुपये लाच मागणाऱ्या पंचायत समिती सहाय्यक कार्यक्रमाधिकारी व विस्तार अधिकारी यांना अटक
लाल दिवा, ता. १० : -गंभीर लहू सपकाळे वय -36 वर्षसहाय्यक कार्यक्रम अधिकारी (कंत्राटी) पंचायत समिती कार्यालय येवला जि नाशिक आनंदा रामदास यादव , वय 47 वर्ष. विस्तार अधिकारी (वर्ग- 3) पंचायत समिती कार्यालय येवला जि.नाशिक लाचेची 1500 रुपये तडजोडीअंती 1000/-रुपये यातील तक्रारदार यांची गाय गोठा प्रकरणांच्या तीन फाईलवर सही करून देण्याच्या मोबदल्यात फाईलचे 500/-रुपये याप्रमाणे तीन फाईलचे 1500/- रुपये तडजोडअंती 1000/- रुपये लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याचे मान्य केले.
सक्षम अधिकारी मा. जिल्हाधिकारी नाशिक.
आरोपी क्रमांक 2 यांचे सक्षम अधिकारी- मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, नाशिक सापळा अधिकारी
मीरा आदमाने पोलीस निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक सापळा पथक
HC एकनाथ बाविस्कर HC चंद्रशेखर मोरे पो. ना. प्रविण महाजन पो. ना नितीन कराड चालक HC संतोष गांगुर्डे,चालक PN- परशुराम जाधव लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक
मार्गदर्शक
मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकरपोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र,नाशिक मा. श्री.नारायण न्याहाळदे* अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि, नाशिक परीक्षेत्र, नाशिक.श्री. नरेंद्र पवार वाचक, पोलीस उपअधीक्षक, पोलीस अधीक्षक कार्यालय ,ला.प्र.वि. नाशिक.
–