व्यापारी बँकेसाठी मतदान 11 जूनला 12 ला मतमोजणी
लाल दिवा,ता.१०: नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेची निवडणूक कार्यक्रम घोषित झालेला असून अर्ज विक्रीला सुरुवात झाली आहे.
काल बुधवार (दि. १०) पासून नाशिकरोड देवळाली व्यापारी बँकेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला आहे.
72 हजार शेअर होल्डर 27 शाखा 21 संचालक असणाऱ्या नाशिक रोड देवळाली व्यापारी बँक
संचालक मंडळाची मुदत संपुष्टात आल्याने निवडणूक होत आहे .
बुधवार (दि. १०) ते १६ मे पर्यंत रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया राबवणार आहे. दि. १७ मे रोजी अर्जाची छाननी, १८ में रोजी वैध अर्जाची घोषणा तर १८ मे ते १ जूनपर्यंत उमेदवारांना अर्ज माघार घेण्याची मुदत आहे. दि. ११ जून रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदानप्रक्रिया होणार असून दुसऱ्याच दिवशी म्हणजे दि. १२ जून ला मतमोजणी होणार आहे.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1