वीज कर्मचारी आधिकारी अभियंता सेना अपडेट धुळे येथील लाइनस्टाफ मेळावा…!
लाल दिवा -नाशिक,दि.४ : या मेळाव्याला वीज कर्मचारी आधिकारी अभियंता सेने चे केंद्रीय कार्याध्यक्ष प्रवीण दादा पाटील यांनी संबोधित करताना अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले आहे.
प्रवीण दादा नि आपल्या भूमिकेन सगळ्यांनी मने जिंकून घेतली कम्पनी मध्ये लाइन्स्टाफ माझ्या संघटनेच्या सोबत आला तर नक्कीच न्याय मिळेल तसेच कार्यकारी अध्यक्ष ह्यांना ह्या प्रकरणात लक्ष घालावे लागेल लवकरच कंपनी प्रशासन समोर आपल्या मागण्यासाठी आजचा हा मेळावा संपल्यानंतर इथेच उपस्थित संघटना पदाधिकारी आणि लाईन स्टाफ अभ्यास कमिटी सदस्य यांनी एकत्रित बसुन पुढील आंदोलन दिशा ठरवावी…
जोपर्यंत ॲनॉमली दूर होत नाहीत तोपर्यंत पगारवाढ मिटिंगा सुरू करू नये यासाठी आजच ठोस भूमिका घ्यावी तरच खऱ्या अर्थानं हा मेळावा सक्सेस होईल आणि आपल्या पदरात काहीतरी नक्कीच पडेल.