पंचवीस वर्ष आमदारकी, एकदा मंत्री, मुलगी महापौर व मुलगा आमदार असलेला शिवसेना गटाचा उपनेता शिंदे गटाच्या वाटेवर ?

लाल दिवा-नाशिट,ता .१५ :- ठाकरे गटाचे उपनेते आणि राज्याचे माजी समाज कल्याण मंत्री हे लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे वृत्त आहे. अद्याप यांनी तसा निर्णय घेतला नसला तरी दोन दिवसांत ठाकरे गटाबाबत निर्णय घेणार असल्याचे सांगितले जात आहे.

     शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे संपर्क मंत्रिपद काढून घेतल्यापासून ते ठाकरे गटात नाराज असून, त्यांनी आपल्या उपनेते पदाचा राजीनामादेखील दिला होता. मात्र, तो नाकारcheap jerseys yeezy sneakers ćwiczenia na rowerze tapis de reception gonflable raptor nike air max aliexpress handcitruspers nike air max ivo black and white babyphone mit alexa verbinden polaroid κάμερα golf d vans chima ferguson pro 2 port royale black forty two skateboard shop estiti eleganti max mara converse blanche et doré custom baseball uniforms nike air max 90 ण्यात आला. त्यानंतर खासदार संजय राऊत यांची प्रत्यक्ष भेट घेऊन यांनी आपली बाजू मांडली होती. तसेच चर्मकार संघटनेच्या वतीने मुंबईत निदर्शने करण्यात आली होती.

दरम्यान, त्यानंतर त्यांची कोणतीही दखल ठाकरे गट घेत नसून गेल्या महिन्यात नाशिकमध्ये झालेल्या ठाकरे गटाच्या अधिवेशनालादेखील ते उपस्थित नव्हते. गेल्या आठवड्यात चर्मकार समाज संघटनेच्या विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात एक बैठक घेण्यात आली.

शिंदे गटाचे सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी अशा विविध समाजाच्या संघटनांच्या बैठका त्या दिवशी आयोजित केल्या होत्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चर्मकार समाजाच्या ९० टक्के मागण्या मान्य केल्या असल्याचे माजी मंत्री यांचे म्हणणे आहे.

 

 हे उपनेते शिंदे गटात जाणार याची यापूर्वीही चर्चा सुरु होती. शिडीं लोकसभा मतदार संघातून निवडणुक लढविण्यासाठी ते इच्छूक आहेत. त्यानुसार त्यांनी काम सुरु केले होते. मात्र, पक्षाने यापूर्वीचे बंडखोर भाऊसाहेब वाघचौरे यांना पक्षात प्रवेश दिला. त्यानंतर यांच्याकडील संपर्क मंत्री पद काढून घेतले. यासंदर्भात यांनी नाराजी व्यक्त करतांना मिलिंद नारवेकर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. मात्र, त्यानंतर काहीच बदल झालेला नाही.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love
error: Copying Content is punishable offence !!