जिल्ह्यात फक्त एकच चर्चा “ताई-आप्पां”च्या जोडगळीने फडकवलेल्या विजयच्या पताक्याची …!

लाल दिवा, ता. २९ : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अटीतटीच्या लढतीत शिवाजी (आप्पा) चुंबळे यांच्या शेतकरी पॅनलने सहा जागा जिंकत षटकार मारल्याचे दिसून आले. यामध्ये सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला तो सौ. कल्पना शिवाजी चुंबळे यांचा. यांनी देखील आप्पांच्या खांद्याला खांदा लावत विजयी साथ दिल्याची. ही चर्चा सध्या संपूर्ण नाशिक पंचक्रोशीत ऐकायला मिळत आहे.

 

शेतकरी पॅनल (चुंभळे गट)

 

१. तानाजी करंजकर 

 

 २. शिवाजी चुंभळे 

 

३. राजाराम धनवटे 

 

४. कल्पना चुंभळे 

 

५. धनाजी पाटील

What’s your Reaction?
+1
4
+1
0
+1
2
+1
2
+1
2
+1
1
+1
2

मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Copying Content is punishable offence !!