विद्यमान खासदाराच्या वादग्रस्त व्हिडिओने एकच खळबळ.. ?

लाल दिवा : गेल्या काही दिवसांपासून काही नेते मंडळींचे वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल होत असून यामुळे त्या पुढाऱ्यांवर आता लोकांचा विश्वास कमी झाल्याचे या निमित्ताने दिसून येत आहे. यापूर्वी किरीट सोमय्या, नाशिक महानगर प्रमुख, मुंबईतील गोळीबार करणारे आमदार आणि आता दस्तर खुद्द एका खासदाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामुळे काहीं नेते मंडळींची अब्रू पार वेशीला टांगल्याचे दिसून येत आहे. तर हे व्हिडिओ मॉर्फ केल्याचे सांगण्यात येत आहे. असो परंतु गेल्या काही वर्षांपासून राजकारणाची पातळी पार घसरल्याचे दिसत आहे. त्यामुळे भविष्यात राजकारण करायची की नाही ? यावर आता तरुण मंडळींनी विचार करण्याची गरज असून “आपण भल आणि आपलं काम भलं” अस त्यांच्या मनात आल्याशिवाय राहणार नाही.

What’s your Reaction?
+1
1
+1
1
+1
2
+1
1
+1
0
+1
0
+1
2

मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Copying Content is punishable offence !!