दुसाने ज्वेलर्सवर ३८ लाखांहून अधिक रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल
लाल दिवा-नाशिक,दि.२५:-अंबड (प्रतिनिधी) – सोन्याच्या दागिन्यांच्या व्यवसायाच्या आडून ग्राहकांचा विश्वासघात करून कोट्यवधींची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना अंबडमध्ये उघडकीस आली आहे.
Read more