काल विधानसभेत आवाज उठवला आणि रात्रीतुन अध्यादेश पारित झाला…. वसती गृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना मिळणार प्रतिवर्षी ६० हजार रुपये….. ओबीसी व मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी मानले भुजबळांचे आभार….!
लाल दिवा-नाशिक,ता.१४: मुंबई,इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आदिवासी विकास
Read more