युनिट १ चे पोलीस अधिकारी अनिल शिंदे यांची जबरदस्त कामगीरी…….खुन करून फरार झालेले दोन सराईत गुन्हेगार जेरबंद करत खुनाचा गुन्हा आणला उघडकीस……!
लाल दिवा : नाशिकरोड पोलीस ठाणे कडील दि,(१८) फेब्रुवारी २०२४ रोजी खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्हा उघडकीस आणण्याबाबत
Read more