अल्पवयीन दलीत मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला १५ दिवस उलटून देखील आरोपीला अद्याप अटक न केल्यामुळे नगर एसपी यांना केंद्रीय बालहक्क आयोगाची नोटीस…..दुरगांव ता कर्जत येथील घडलेल्या घटनेसंदर्भात केंद्रीय बालहक्क आयोगाकडून गंभीर दखल..!
लाल दिवा, ता. ४ : दुरगांव ता कर्जत येथे एक दलित कुटुंब आपले उदरनिर्वाह करण्यासाठी तेथे एका विटभट्टी वर मजुरी
Read more