“स्थानिक गुन्हे शाखेच्या” …राजु सुर्वे यांची जबरदस्त कामगिरी……..त्रंबकेश्वर येथुन अलिशान कार चोरणारा बीड जिल्हयातील सराईत गुन्हेगार जेरबंद ….!

लाल दिवा-नाशिक,ता.२४ :- नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी जिल्हा अभिलेखावरील मालाविरुध्दचे नाउघड गुन्हे उघडकीस आणण्यासाठी निर्देश दिलेले आहेत.

Read more

नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली एल सी बी चे राजु सुर्वे यांची दमदार कामगिरी………..सोन्याची पोत ओरबडणारे गुन्हेगार २४ तासात ग्रामीण पोलीसांचे जाळयात….!

लाल दिवा-नाशिक,ता .१२ :- गिरणारे रोड, गोवर्धन शिवारात महिलेची सोन्याची पोत ओरबडणारे गुन्हेगार २४ तासात ग्रामीण पोलीसांचे जाळयात स्थानिक गुन्हे

Read more

शहर पोलिसांपेक्षा ग्रामीण पोलिसांची दमदार कामगिरी :…..३७८ किलो गांजा जप्त… नागरिकांनी केले ग्रामीण पोलिसांचे अभिनंदन…!

लाल दिवा-नाशिक,ता.२७: जिल्हयातील राष्ट्रीय व राज्य महामार्गावरून अवैधरित्या गुटखा, अंमली पदार्थ तसेच मद्याची होत असलेली तस्करी रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री.

Read more

ओझर ! १० वा मैल परिसरात देशी बनावटीचे ०२ पिस्टल व ०४ जिवंत काडतूसे जप्त नाशिक ग्रामीण पोलीसांचे विशेष पथकाची कारवाईत….

लाल दिवा-नाशिक,ता.२५: आगामी नववर्ष व ३१ डिसेंबर २०२३ च्या पार्श्वभुमीवर नाशिक ग्रामीण जिल्हयातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक

Read more

चांदवड-मनमाड रोडवर वाहन अडवून लुटमार करणारे दरोडेखोर जेरबंद फिर्यादीनेच रचला दरोडयाचा कट…!

लाल दिवा-नाशिक,ता.२४: १७ डिसेंबर रोजी मध्यरात्रीचे सुमारास चांदवड ते मनमाड जाणारे रोडवर फिर्यादी आमीर उर्फ शोएब सैय्यद व साक्षीदार सर्फराज

Read more

रणरागिनी पथकातील महिला पोलीस अंमलदारांनी वाडीवऱ्हे हद्दीतील……. वालदेवी नदीच्या बेटावर अवैधरित्या सुरू असलेली गावठी दारू हातभट्टी केली उध्वस्त….!

लाल दिवा-नाशिक,ता.२२ : नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री शहाजी उमाप यांचे आदेशान्वये जिल्ह्यातील गावठी दारू हातभट्ट्या नेस्तनाबूत करण्यासाठी ग्रामीण

Read more
error: Copying Content is punishable offence !!