मुंबईच्या वेशीवर आलेल्या मराठा बांधवांना भेटले मुख्यमंत्री……मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मनोज जरांगे यांनी सोडले उपोषण……सर्वसामान्य, कष्टकऱ्यांसाठी घेतलेले निर्णय हे मतासाठी नाही तर हितासाठी….मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी घेतलेली जाहीर शपथ पूर्ण करणार ;- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे….!
लाल दिवा-नाशिक,ता.२७:-मुंबई, मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण देण्यासाठी जाहिरपणे घेतलेली छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ पूर्ण करत असल्याची ग्वाही देतानाच
Read more