एसटी बसस्थानकांचा एमआयडीसीकडून होणार कायापालट:-मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद, 600 कोटींचा सामंजस्य करार…!
लाल दिवा-नागपूर, दि. 18:- राज्यातील सर्वसामान्यांची जीवनवाहिनी असणाऱ्या एसटी बस सेवेतील महत्वाचा घटक बसस्थानक. या बसस्थानकांचा कायापालट करण्यात एमआयडीसीने योगदान
Read more