वैजापूरजवळील अपघात मुख्यमंत्र्यांना दुःख मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्याचे निर्देश नाशिक मधील १२ जण..!
लाल दिवा -नाशिक,१५: मुंबई – नागपूर समृध्दी महामार्गावर मध्यरात्री वैजापूरजवळ टेम्पोच्या अपघातावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे.
Read more