गुन्हेशाखा युनिट क. १ चे पोलीस अधिकारी अनिल शिंदे यांची जबरदस्त कामगिरी…….. पोलिसांना गुमराह करणारे ठमके खुन प्रकरणातील आरोपी अखेर जेरबंद….!

लाल दिवा : नाशिकरोड पोलीस ठाणे कडील कलम ३०२ सह भा.ह.का कलम ४/२५ प्रमाणे दि(१८) फेब्रुवारी २०२४ रोजी दाखल आहे

Read more

अपहरण करुन त्याची निर्घृण हत्या करुन मोखाडा परिसरात नेऊन त्यास जाळून टाकणारा आरोपी २४ तासाच्या आत जेरबंद करुन गुन्हा उघडकिस ; वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट क्रं. १ ची धडाकेबाज कामगिरी…!

लाल दिवा-नाशिक,ता.११:- पंचवटी पोलीस ठाणे कडील । गुरनं ७८/२०२४ भादवि कलम ३६४, १२० ब, ३२३, ५०६, ३४ प्रमाणे दि. १०/०२/२०२४

Read more

गुन्हे शाखा युनिट १ चे पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांची पुन्हा एकदा जबरदस्त कामगिरी……. डुप्लीकेट सोने विकणारी परप्रांतीय टोळी जेरबंद…. पोलिसांच्या कामगिरीबाबत नागरिकांनी केले तोंड भरून कौतुक….!

लाल दिवा-नाशिक,ता.२६:-दिनांक २४ जानेवारी २०२४ रोजी दुपारी ०२:०० वाजेच्या सुमारास सातपुर एमआयडीसी येथे फिर्यादी मोहित कोतकर यांचा विश्वास संपादन करुन

Read more

पोलिसांच्या नाकावर टिच्चून पोलीस चौकीसमोरील जीममध्ये झालेला चोरीचा गुन्हा २४ तासाच्या आत उघड…… गुन्हेशाखा युनिट क. १ ची जबरदस्त कामगीरी…!

लाल दिवा-नाशिक,ता.९ : गंगापुर पोलीस स्टेशन हद्दीत शिवाजी नगर पोलीस चौकी समोरील जीम मध्ये घरफोडी चोरी झाले बाबत फिर्यादी यांनी

Read more

शेअर मार्केट मध्ये पैसे लावण्यासाठी उच्चभू वस्तीत घरफोडी करणार हायप्रोफाईल सराईत गुन्हेगार जेरबंद………गुन्हे शाखा युनिट-१ ची कामगिरी……!

लाल दिवा-नाशिक,ता.३ : दिनांक २४ डिसेंबर २३ रोजी दुपारी १२:३० ते ४:१५ वाजेच्या दरम्यान गंगापुर पोलीस ठाणे हद्दीत शरण बंगलो

Read more

सराफ बाजार येथुन महिलेची पर्स लांबविणारे चोरटे जेरबंद…… गुन्हे शाखा युनिट-१ ची कामगिरी….!

लाल दिवा-नाशिक,ता.३१ : दि.२३ डिसेंबर रोजी रात्री ०८:०० वाजेच्या सुमारास फुल बाजार महानगरपालिकेचे मुतारीचे समोर, सराफ बाजार नाशिक येथुन खरेदी

Read more

विनयनगर परिसरात दगड व कोयत्याने वाहनांच्या काचा फोडून दहशत निर्माण करणारे जेरबंद गुन्हे शाखा युनिट-१ ची कामगिरी….!

लाल दिवा-नाशिक,ता.२०: मा. श्री. संदीप कर्णिक, पोलीस आयुक्त साो, नाशिक शहर यांचेकडुन देण्यात आलेल्या सुचनांनुसार मा. श्री. प्रशांत बच्छाव, पोलीस

Read more

एमडी ड्रग्स “मोक्का” गुन्ह्यातील फरार असलेला सराईत १४ वा आरोपी जेरबंद…गुन्हे शाखा युनिट-१ ची हॅट्रिक….!

लाल दिवा-नाशिक,ता.१२: नाशिकरोड पोलीस स्टेशन गुरनं ४२५/२०२३ एन.डी.पी.एस. कायदा कलम ८ (क), २०(क), २९ प्रमाणे दि.०७/०९/२०२३ रोजी दाखल झाला होता,

Read more

गुन्हे शाखा युनिट-१ ची कामगिरी……. शहरात सोनसाखळी चोरी करणारे रेकॉर्ड वरील सराईत गुन्हेगार जेरबंद…… अवैध अग्निशस्त्रासह सोनसाखळी चोरीचे १३ गुन्हे उघडकीस….! लाल दिवा…!

लाल दिवा-नाशिक,ता.३ : मा. श्री. संदीप कर्णिक, पोलीस आयुक्त सो, नाशिक शहर यांचेकडुन देण्यात आलेल्या सुचनांनुसार मा. श्री. प्रशांत बच्छाव,

Read more
error: Copying Content is punishable offence !!