जिल्ह्यातील अवैध हातभट्टी दारू अड्ड्यांवर ग्रामीण पोलीसांचे पुन्हा धाडसत्र……. ६६ हातभट्टी अड्ड्यांवर एकाचवेळी छापे – ३१ गुन्हे दाखल, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त…!
लाल दिवा-नाशिक,ता.१ : अवैध हातभट्टी दारू अड्ड्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी दिनांक २५ मे रोजी ग्रामीण पोलीसांनी जिल्हयातील ४६ ठिकाणी एकाच
Read more