एकापाठोपाठ एक धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या व नागरिकांच्या गळ्यातील ताईत बनू पाहणाऱ्या उपायुक्त मोनिका राऊत यांचा व्यापारांकडून जाहीर सत्कार….. सोबत सहायक पोलीस उपायुक्त आनंदा वाघ व वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पगारे यांचा देखील सत्कार करण्यात आला…..
लाल दिवा-नाशिक,ता.५ :- नाशिकरोड, वडनेर पाथर्डी रस्त्यावर डोक्यावर कोयत्याने वार करून 1 लाख ६८ रुपये लुटणाऱ्याना काही दिवसातच जेरबंद करण्यात
Read more