नाशिक शहर, अहमदनगर व औरंगाबाद जिल्हयातील तब्बल १९ मोटार सायकल चोरी करणारे चोरटे जेरबंद पंचवटी पोलीस ठाणे, गुरुशोध पथकाची उल्लेखनीय कामगिरी..
लाल दिवा -नाशिक,ता.१८ : मा. श्री. अंकुश शिंद सो, पोलीस आयुक्त, नाशिक शहर मा. श्री. किरणकुमार चव्हाण, पोलीस उप आयुक्त
Read more