वृद्ध महिलांवर पाळत ठेवुन सोन्याचे मंगळसुत्र चोरणारे दोन चोरटे जेरबंद ….चैन स्नॅचिंग करून पळून जाण्या-या चोरटयांना जागेवरच पकडण्याचा थरार…. दक्ष नागरिकांची पोलीस पथकास मदत ….दक्ष नागरिक व गंगापूर पोलीस ठाणेचे पथकाचे मा. पोलीस आयुक्ताकडून अभिनंदन…..!
लाल दिवा-नाशिक,ता.१२: मागील काही महिन्यांपासून गंगापूर व सरकारवाडा पोलीस ठाणे हद्दीत बुलेट मोटार सायकल वरुन महिलांची चैन ग्नचिंग होण्याचे सत्र
Read more