मोटार सायकलवरून मोबाईल स्नॅचिंग करणारे गुन्हेगारांना पकडण्यात उपनगर पोलीसांना यश….!

लाल दिवा-नाशिक,ता.७ : भरधाव मोटार सायकल मोबाइल फोन हिसकावून गेले  सदरचे वाढते प्रकारांवर नियंत्रण आणण्याचे अनुशंगाने मा. पोलीस आयुक्त श्री. अंकुश शिंदे सो यांच्या मार्गदर्शनानुसार मा. पोलीस उप आयुक्त श्री चंद्रकांत खांडवी साहेब, मा. सहायक पोलीस आयुक्त श्री अंबादास भुसारे साहेब यांनी दिलेल्या सुचना दिर्शाउन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कुमार शरमाळे यांनी उपनगर पोलीस स्टेशन कडील गुन्हे शोध पथकाचे अधिकारी चौधरी तसेच अंमलदार यांना मोबाईल स्टींग करणाऱ्या अज्ञात शोधाबाबत सुचना दिल्या मार्गदर्शन केले होते.

उपनगर पोलीस स्टेशन कारीवरून गुट २१६ / २०२३ भादवि कलम ३९२३४ प्रमाणे दि. २७/०५/२०१३ रोजी दाखल आहे. सदर गुन्हयाचा कसोशीने तपास करण्याबाबत पोनि अशोक शरमाळे यांनी गुन्हे शोध पथक अधिकारी यांना दिलेल्या होत्या. “मा. पोलीस आयुक्त अंकुश शिंदे मा. पो उपायुक्त चंद्रकांत खांडवी परिमंडळ 2 शहर, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त अंबादास भुसारे , वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शरमाळे उपनगर पोलीस स्टेशन, यांचे सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे अज्ञात चोराचा शोध घेत असतांना पाक्षिक पोलीस शिपाई गौरव काळे जयंत शिंदे यांनी तांत्रिक विश्लेषण विभाग यावे मदतीने व मिळालेल्या गुप्त बातमीनुसार दि. ०७/०६/२०२३  रोजी उपनगर पोलीस स्टेशन कडील सपोनि चौधरी तसेच गुन्हे शोध पथकाचे अंमलदार यांनी आडवा रोड, सिन्नर येथे सापळा रचचला असता तीन इसम त्यहीएएफ डिलक्स मोटार सायकल एमए १७ सी यु ५२३८ या मोटार सायकलवरून येतांना दिसला सदर इसम हे मोबाईल स्नॅचिंग करणारे इसमांच प्राप्त वर्षानाशी साधर्म असणारे असल्याचे दिसून आल्याने सदर इसमांना जागीच ताब्यात घेवुन त्या त्याचे ताब्यातील बॅग मध्ये काय आहे? विचारणा केली असता त्यांच्या ताब्यात एकूण ४० मोबाईल सायकलीबाबत विचारपुस करता त्याने काहीएक समाधानकारक उत्तर दिले नाही. नमुद इसमास ताब्यात पोलीस स्टेशन आले. सदर आरोपीस पोलीसी खाक्या दाखवुन अधिक विचार करता सदर इसमांनी १ आकाश भगवान राठोड व २१ वर्षे रा. नायगाव रोडनुमान मंदिराच्या मार्ग सिन्नर २. अभिषेक मच्छिंद्र शेळके वय २६ वर्षे, रा. हिराबाई देशमुख ग्रामपंचायत शेजारी, सिन्नर जि. नाशिक. सुभाष के २० वर्षे, रा. संजिवनी नगर, विनीबाबा चौक, सिन्नर जि. नाशिक यांनी उपकार पोलीस स्टेशन, नाशिक रोड व सातपुर पोलीस स्टेशनला ठिकाणाहून मोबाईल दिली. सदर आरोपी ४० मोबाईल जप्त केल्या असुन आरोपीला आनखी मोबाईल मिळुन येण्याची शक्यता आहे. सदरची कामगिरी ना. पोलीस उपआयुक्त श्री चंद्रकांत खांडवीमा सहायक पोलीस आयुक्त श्री अंबादास भुसारे साहेब, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अशोक शरमा पनि विजय पगारे यांचे सुचना व मार्गदर्शनमा सपोनि चौधरी, पोवा ४०/ विनोद लखन, पोकॉ८७८ पोकॉ २४४२ अनिल शिंदे, पोशिक २२९२ शिंदे, पोशिक २७६८/रुण गवळी, पोशिक २०४५/ पोको २०८८ राहुल जगताप व पोषिक १०७५ लोके चालक पोशि शिरसाठ, रतवान असोनी कैल्स आहे. तसेच तांत्रिक विश्लेषण विभागाचे सपोनि बेडवाल, पोशि/रुमाले यांच्या मदतीने शोध घेतला आहे. खरा तपास मा. वरिष्ठांचे मार्ग पनि पाटील पोशिक २४१४/ करीत आहेत

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
Bhagwat Thorat
मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Copying Content is punishable offence !!