अँटी करप्शन विभागाची पुन्हा एकदा दमदार कामगिरी…. ग्रामपंचायत सदस्य पंधरा हजार रुपयांची लाच घेताना अटक…!
लाल दिवा-येवला,ता.१४ :- रामनाथ उमाजी देवडे, वय- ५२ वर्षे, ग्रामपंचायत सदस्य, चिंचोडी खु. बदापूर ग्रुप ग्रामपंचायत, ता.येवला, जि.नाशिक लाचेची मागणी दि, (१४) फेब्रुवारी२०२४ रोजी वीस हजार रुपये
लाच स्वीकारली दि,(१४) फेब्रुवारी २०२४ रोजी १५,०००
लाचेचे कारण यातील तक्रारदार हे जिल्हा परिषद शाळा बदापूर येथे शालेय समिती अध्यक्ष असून जि.प.शाळा बदापूर यास पंतप्रधान निधीतुन ७ लाख ३० रुपये मंजूर झाले असून सदर निधीतून शाळेत सुशोभीकरण व परसबाग चे काम चालू असून लोकसेवक यांनी तक्रारदार यांना सदर ग्रामपंचायत सदस्या या नात्यानेbabyphone mit alexa verbinden carhartt uk dänisches bettenlager lounge set suport tableta bord cheap jordan 4 cheap jerseys ipad 2019 hülle mit tastatur und stifthalter cheap jerseys mallas para hombre nike logitech c270 microphone not working hängemattengestell preisvergleich air nike sneakers meilleur lampe uv estiti eleganti max mara nike air max 1 ultra moire black white ราคา ग्रामपंचयात च्या माध्यमातुन कामात अडथळा न आणण्याच्या मोबदल्यात तक्रारदार यांचेकडे दि.(१४) फेब्रुवारी२०२४ रोजी २० हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती दी.(१४) फेब्रुवारी २०२४ रोजी १५, हजार लाचेची रक्कम स्वीकारली असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. यांचेविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, सन १९८८ चे कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल कामकाज सुरु आहे….