राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी जाहीर…!

लाल दिवा -मुंबई, दि. ४: राज्यातील ११ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केली आहे. या सुधारित यादीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे.

 

  • सुधारित १२जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी पुढीलप्रमाणे:

 

  • पुणे- अजित पवार
  • अकोला- राधाकृष्ण विखे- पाटील

 

  • सोलापूर- चंद्रकांत दादा पाटील

 

  • अमरावती- चंद्रकांत दादा पाटील

 

  • भंडारा- विजयकुमार गावित

 

  • बुलढाणा*- दिलीप वळसे-पाटील

 

  • कोल्हापूर- हसन मुश्रीफ

 

  • गोंदिया- धर्मरावबाबा आत्राम

 

  • बीड- धनंजय मुंडे

 

  • परभणी- संजय बनसोडे

 

  • नंदूरबार- अनिल भा. पाटील

 

  • वर्धा- सुधीर मुनगंटीवार
What’s your Reaction?
+1
0
+1
2
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : भगवान थोरात

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Copying Content is punishable offence !!